Tom Banton

पायाची दुखापतही थांबवू शकली नाही, ‘हा’ क्रिकेटपटू क्रॅचच्या सहाय्याने धावला मैदानावर

खेळ कोणताही असो, सर्व खेळाडू जिंकण्यासाठी आपले सर्वस्व देतात. तरीही प्रत्येकाला यश मिळत नाही. ज्याला ते मिळते त्याच्यासाठी यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही.   ...