tour cancelled

Amit Shah । शहांच्या सर्व सभा रद्द, अचानक नागपूरहून दिल्लीला रवाना

केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. शाह आज चार सभांना ...