Tracking system for ST buses

MSRTC News : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता प्रवास होणार अधिक विश्वासार्ह

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिममुळे एसटी बसच्या प्रवाशांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा प्रवाशांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच ...