tractor accident

ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला; चालक ठार, क्लिनर जखमी

जळगाव : सावखेडासिम (ता.यावल) येथून चोपड्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला. ही दुर्घटना वाघोदा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री घडली. अपघातात ...