Train Cancel

प्रवाशांची होणार आणखी गैरसोय ; रेल्वेकडून 10 गाड्या रद्द, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश 

भुसावळ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असून त्यातच रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच आता रेल्वे प्रशासनाने दक्षिण ...