Train Cancellation Update
प्रवाशांनो, जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द
—
भुसावळ : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे, तर अनेक पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करीत असतात. यामुळे रेल्वे गाड्यांनादेखील मोठी गर्दी ...