train trains cancelled

रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या ! उद्या भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ ।   नागपूरकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. १८ तारखेला नागपूर विभागात सिंदी स्थानक आणि यार्ड रिमॉडेलिंग तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी ...