Trap cameras

..अन् ट्रॅप कॅमेरे लावले, अखेर बिबट्याचा अधिवास सिद्ध, शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

मुक्ताईनगर : शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून गावात चर्चा होती. सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर, गजानन पाटील यांना विश्वास बसला आणि ...