Travis Head Ad Controversy

ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद, आरसीबीने थेट न्यायालयात खेचले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IPL 2025 : आरसीबी आणि उबरमध्ये एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद त्या जाहिरातीबद्दल आहे ज्यात आयपीएलमध्ये ‘एसआरएच’साठी खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस ...