Tribal pawara Society

आदिवासी पावरा समाजाने अनिष्ठ रूढींना तिलांजली दयावी; वार्षिक सहविचार सभेत मान्यवरांचा सुर

धडगाव : आदिवासी पावरा समाज विचार मंच धडगांव येथे झालेल्या वार्षिक सहविचार सभेत आदिवासी पावरा समाजाने आपल्या उदात्त अशा संस्कृतीचे जतन करीत असतांनाच समाजासाठी ...