Tribal Women's Maternity

धक्कादायक ! आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसूती, चोपडा तालुक्यातील प्रकार

जळगाव : सातपुड्याच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या एका आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोपडा तालुक्यातील बोरमडी येथे ही घटना घडली ...