trolley
जळगावातील महामार्गावर मोठी दुर्घटना टळली; टायर फुटले अन् दुभाजकावर आदळली ‘ट्रॉला’
—
जळगाव : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे दोन महिलांसह एका वृद्धाचा जीव गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. अशातच ...