Tushar Murder

जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच; आठवडाभरानंतर पुन्हा एका १८ वर्षीय तरुणाला संपवलं!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. आठवडाभरानंतर पुन्हा एका १८ वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली ...