Twenty20 series list announced
टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेसाठी यादी जाहीर, जाणून घ्या कुणाला संधी, कुणाला डच्चू ?
—
इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची यादी समोर आली आहे. या संघात १४ महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर ...