Uddhav Thackaray

उद्याचा महाराष्ट्र बंद कसा असेल? उद्धव ठाकरेंनी सांगितले काय बंद काय सुरु राहणार? 

मुंबई ।बदलापूर येथील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात मोर्चे आंदोलन केली जात आहे. यातच बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या ...

..तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती ; देवेंद्र फडणवीस

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं ...

ठाकरे गटाकडून शिवसेना स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; यांच्या नावाचा आहेत समावेश

मुंबई । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून शिवसेना स्टार ...

निवडणुकी तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का ! विश्वासू नेता करणार आज भाजपमध्ये प्रवेश

मुंबई । शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नसून अशातच ऐन लोकसभा निवडणूक काळात ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे ...

प्रकाश आंबेडकर – उध्दव ठाकरे गटात बिनसले; युतीतुटीची घोषणा!

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच केली आहे. यावर ...

“माझा शेवटचा जय महाराष्ट्र! ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचा राजीनामा

मुंबई । सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र अशातच बड्या ...

अयोध्या राम मंदिर : गिरीश महाजनांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल; वाचा काय म्हणाले

मुंबई : अयोध्या येथील २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री ...

Lok Sabha Survey: लोकसभा निवडणुकीत राज्यात NDA की INDIA आघाडी, मैदान कोण मारणार?

Lok Sabha  Survey :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) आतापासूनच तयारीला लागली आहे. नवीन वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात ...

I.N.D.I.A Alliance Meeting: आजच्या बैठकीत ‘इंडिया आघाडी’चा चेहरा ठरणार? उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान; म्हणाले…

दिल्ली : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज (मंगळवार, १९ डिसेंबर) दिल्लीमध्ये पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता ...