Ukalapada News
Video : शिक्षणासाठी धडपड ; उकलापाडाच्या विद्यार्थ्यांना करावी लागतेय जीवघेणी कसरत!
—
तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या उकलापाडा (चापडी) येथील रहिवासी अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावातील नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात चार महिने गावाचा ...