Umar Nazir

Ranji Trophy 2025 : हिटमॅनसह मुंबईला उमर नजीरचा झटका; पॅट कमिन्ससारखी खेळली ‘खेळी’

मुंबई: खराब कामगिरीशी झुंज देणाऱ्या रोहित शर्माने तब्बल आठ वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमन केले, पण त्याला पहिल्याच सामन्यात निराशा पत्करावी लागली. BKC मैदानावर ...