umbrella बस

बस चालकाच्या हातात स्टेरिंग ऐवजी छत्री; जाब कुणाला विचारायचा?

गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एसटी चालकाच्या हातात ...