Unauthorized Board

लक्ष द्या! जळगावात अनधिकृत फलक लावलेय? होणार मोठी कारवाई

जळगाव : शहरामध्ये अनेक जणांनी विनापरवानगी जाहिरातीचे फलक (होर्डिंग्ज) लावल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार, २६ एप्रिलपासून फलक जप्तीची मोहीम राबवून कारवाई केली ...