Union Bank Bharti

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 606 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..

बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज ...