Unknown vehicle hits bike
Dhule Accident News : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
—
धुळे, ता. साक्री : भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सामोडे येथील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना साक्री ...