unseasonal rain update

तळोदा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, फळबागांचे मोठे नुकसान

तळोदा : तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या रापापूर, राणीपूर, अलवान या गावांत गुरुवारी (३ एप्रिल) दुपारी तीन ते सायंकाळी पाचदरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी ...