Upasagar

वरुणराजा खान्देशात परतला; जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

तरुण भारत लाईव्ह। १२ सप्टेंबर २०२३। ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार पुनरागमन केले जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसातच १०९ मिमी पावसाची नोंद ...