UPI Autopay feature

वापरकर्त्यांचे UPI प्रणालीवर असेल पूर्ण नियंत्रण, आले नवीन ऑटोपे फीचर

NPCI : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI ऑटोपे सिस्टीममध्ये एक मोठा बदल केला आहे. वापरकर्ते आता त्यांचे सर्व सक्रिय ऑटोपे पेमेंट्स ...