Urban Housing Scheme

खुशखबर! जळगावकरांना लवकरच मिळणार ८६ हजार नवीन घरकुल

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यासाठी ९०,१८८ घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे ...