US and India

इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिका आणि भारतामध्ये महत्त्वाची बैठक, काय हेतू?

हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर गाझावरील इस्रायली आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण पश्चिम आशियामध्ये हिंसाचार पसरण्याची भीती कायम आहे. असे झाले तर भारतावर त्याचे काय परिणाम होतील, ...