Vaibhavi Deshmukh
मुलगी पास झाली पण कौतुकाची थाप द्यायला बाबा नाहीत…, वैभवी देशमुखला बारावीत किती टक्के मिळाले?
—
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ...