valid

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? – सर्वोच्च न्यायालयात आज निकाल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा घटनेतील ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्टया वैध होता की अवैध यासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालय ...