Vande Series वेस्ट इंडिज

विराट आणि रोहितही काही करू शकणार नाही, टीम इंडिया गमावू शकते वनडे मालिका?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा निर्णय आता शेवटच्या सामन्याने होणार आहे. तरीही भारताने पहिला वनडे जिंकला होता. १-० अशी आघाडी घेतली. पण, ...