Vanrai Dam Project

पाणी साठवण्याची समस्या सुटणार; केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वनराई बंधारा अभियानास प्रारंभ

जळगाव ।  केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जलसंधारण आणि पाणी संचय वाढवण्यासाठी वनराई बंधारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान, कवयित्री ...