Varangaon Murder News Update

Varangaon Murder News Update : मद्यपी पतीने पत्नीला संपविले अन् पुणे गाठलं; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव : दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपी पतीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली असून, त्याला जळगावत ...