Varun Bhamre

क्रिएटीव्ह गृप आयोजित अभियंतादिनी ऐका कहाणी रायगडाच्या जीर्णाध्दाराची

जळगाव :  येथील क्रिएटीव्ह गृपतर्फे अभियंता दिनाच्या निमित्तानेे अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार’ या विषयावर रायगड विकास प्राधिकरणाचे आर्कीटेक्ट ...