Veer savarkar photo

विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो; काँग्रेसची आगपाखड

बंगळूरु : एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू असताना दुसरीकडे कर्नाटकच्या विधिमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विधानसभा असेंबली हॉलमध्ये ...