veil

फ्री बस प्रवासासाठी पठ्ठ्यानं लढवली अनोखी शक्कल; पण युक्ती फसली

कर्नाटकमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने बसचे भाडे वाचवण्यासाठी बुरखा घातलेला आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत ...