Vidhansabha
भाजपचं ठरलं! आगामी विधानसभेत ‘एवढ्या’ जागा लढवणार? शिंदे-पवार गटाला किती जागा?
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. सत्तेत असलेल्या राज्यातील महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून चांगलीच खणाखणी सुरू आहे. ...