Vidya Mandir

स्कुल बसचा अपघात; 30 हून अधिक विद्यार्थी जखमी

तरुण भारत लाईव्ह । ३१ मार्च २०२३। जामनेर तालुक्यात 30 हून अधिक विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...