Vigilan

“जेलची बदली पोलीसांनीच केली” म्हणत जळगाव कारागृहातील बंद्याने फोडल्या खिडकीच्या काचा

जळगाव : गंभीर गुन्ह्यात कारागृहात दाखल असलेल्या बंद्याने खिडकीचा काचा आणि लोखंडी जाळी तोडली. तसेच अधिक्षक यांना अर्वाच्च भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचा खळबळजनक ...