VIGYAN BHARATI
विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्त्रबुद्धे यांचे निधन
—
तरुण भारत लाईव्ह । पुणे : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन ...