Vijaypur
मोठी बातमी! एकाचवेळी ११ काळविटांचा मृत्यू
By Mugdha Bhure
—
तरुण भारत लाईव्ह ।२९ जानेवारी २०२३। सोलापूर-विजयपूर महामार्गावरील केगाव बायपास येथून रस्ता ओलांडताना जवळील उड्डाण पुलावरून १४ काळवीट खाली कोसळले. यामध्ये काही काळविटांचा मृत्यू ...