Vinay Gosavi
प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या अतिक्रमण इमारतीवर चालणार हातोडा
—
जामनेर : तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेला वारंवार संधी देऊनही आवश्यक कागदपत्रांसह दस्तऐवज सादर न करण्यामुळे या संस्थेच्या अतिक्रमित इमारतीचे बांधकाम ...






