Virat kohli ram siya ram

दक्षिण अफ्रिकेत ‘राम सिया राम’ गाणं वाजताच, विराटनं केलं असं काही, सर्वच अवाक्‌

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय. या सामन्यात गोलंदाजांच्या तुफान माऱ्यासह अजून एकाची चर्चा ...