Viravali village news
अभिनव प्रयोग! विरावली गावात कृषिकन्यांनी केली चारा प्रक्रिया
—
जळगाव : बदलत्या हवामानात आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शेती व पशुपालनात नवनवीन प्रयोग आवश्यक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील विरावली गावात आलेल्या कृषिकन्यांनी मिळून ...