Vitthal Temple

नंदनगरीत साडेपाच दशकापूर्वीच्या विठ्ठल मंदिरात महाआरती, भाविकांचा उत्साह

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा, कुंभार गल्ली भागातील बुवा महाराज यांच्या सुमारे साडेपाच शतक अर्थात साडेपाचशे वर्षांपूर्वीचे पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाआरती करण्यात ...