Volleyball

टीम इंडियाचे खेळाडू झाले शर्टलेस, बार्बाडोसच्या बीचवर खेळला ‘हा’ गेम, पहा व्हिडिओ

T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप स्टेजचे सामने खेळल्यानंतर टीम इंडिया पुढच्या टप्प्यासाठी म्हणजेच सुपर-8 सामन्यांसाठी बार्बाडोसला पोहोचली आहे. तिथे टीम इंडियाला सुपर-8 मधला पहिला ...