Voter List Objections

प्रारूप मतदार यादीवर १८ हजार ९४६ हरकती अन् तक्रारी; दोन दिवसात घेणार निर्णय!

जळगाव : महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ व त्रुटी असल्याने चौदा दिवसापासून मनपा प्रशासनाकडे हरकती व तक्रारींचा पाऊस ...