Vyoshree Scheme

Jalgaon News : सामाजिक न्याय विभागाकडून वयोश्री योजना, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव  :  राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी ...