Waghur Project
वाघूर प्रकल्प : शाश्वत सिंचनाचा राज्यातला नवा अध्याय; शेतकऱ्यांसाठी ठरणार अत्यंत लाभदायक
—
जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत २७ ...