Warangaon News
वरणगावच्या जवानाला कर्तव्यावर वीर मरण; दोन वर्षांनी होणार होते निवृत्त
—
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सम्राट नगरातील रहिवासी तथा भारतीय सेना दलातील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात देशसेवा बजावताना वीर मरण ...