water metro
देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लोकार्पण; या आहेत सुविधा
केरळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. १,१३६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ...