water news
Water shortage: राज्यात पाणीटंचाईच्या झळा ! धरणसाठा आला ३८ टक्क्यांवर
—
Water shortage : राज्यातील धरणसाठा आता ३८.९५ टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्याने खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या ...